नाईट वॉक : मराठी लघुकथा संग्रह

संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात साहित्यिकांचा मोठा वाटा होता.
महाराष्ट्राने हा लढा तलवारीच्या धारेने नव्हे, तर लेखणीच्या धारेने जिंकला होता. याच साहित्यिकांना मानवंदना म्हणून २०१३ पासून महाराष्ट्र दिन एका वेगळ्या कारणासाठी ओळखला जात आहे. तो म्हणजे अभिषेक ठमके यांच्या पुस्तकांसाठी. 'मैत्र जीवांचे' (2013), 'महाराष्ट्राचे शिल्पकार' (2014), 'अग्निपुत्र' (2015), 'पुन्हा नव्याने सुरुवात' (2016) अशी पुस्तके प्रकाशित करत त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आणि याच प्रवासात या वर्षी त्यांचे 'नाईट वॉक' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कवितासागर हे या पुस्तकाचे मुख्य प्रकाशक आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपली डायरीच वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून पुस्तक अवश्य वाचा.

Wattpad https://goo.gl/yiXFMZ
Google Play https://goo.gl/UkQdcW
BookStruck https://goo.gl/NCiDa4
Readwhere https://goo.gl/wjtT8V

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या